मोठी बातमी : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेची नोटीस; नेमकं प्रकरण काय? (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकमोठी बातमी : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Actor Mithun Chakraborty : अभिनेता मिथुन चक्रवर्तीला मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

By : जयदीप मेढे|Updated at : 18 May 2025 04:25 PM (IST)

मोठी बातमी : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेची नोटीस; नेमकं प्रकरण काय? (1)

Actor Mithun Chakraborty

Source :

ABPLIVE AI

BMC Notice to Mithun Chakraborty : मुंबईतील मालाड परिसरात कथित अवैध बांधकाम केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) नोटीस बजावली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)पी-नॉर्थ वार्डने याबाबतची नोटीस जारी केली आहे. ही कारणे दाखवा नोटीस 10 मे रोजी जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिका कायद्याच्या विविध कलमांचा हवाला देऊन बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेचा मिथुन चक्रवर्तींना इशारा

बीएमसीच्या अहवालानुसार, या तात्पुरत्या युनिट्समध्ये विटा, लाकडी फळ्या, काचेच्या भिंती आणि एसी शीट छतांचा वापर करण्यात आला आहे, जो बांधकाम नियमांचे उल्लंघन मानला जातो. या सूचनेला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 475 अ अंतर्गत कायदेशीर कारवाई करून या बांधकामांवर कारवाई केली जाईल, असा इशारा बीएमसीने दिला आहे. बीएमसीच्या मते, मे महिन्याच्या अखेरीस एरंगल आणि आसपासच्या भागात एकूण 101 बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे नियोजन आहे.

आम्ही आमचे उत्तर देखील पाठवत आहोत- मिथुन चक्रवर्तींची प्रतिक्रिया

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) म्हणाले की, "माझे कोणतेही बेकायदेशीर बांधकाम नाही. अशा नोटिसा अनेक लोकांना पाठवण्यात आल्या आहेत आणि आम्ही आमचे उत्तर देखील पाठवत आहोत." त्यांनी असेही स्पष्ट केले की, यातून कोणालाही वैयक्तिकरित्या लक्ष केलेलं नाही. हा बीएमसीच्या व्यापक कारवाईचा एक भाग आहे. मिथुन यांना अशी नोटीस मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी 2011 मध्येही बीएमसीने बेकायदेशीर बांधकामासाठी त्यांच्यावर कारवाई केली होती.

दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मिथुन चक्रवर्ती यांचे घर मालाड येथे आहे आणि ते एक आलिशान मालमत्ता मानले जाते. त्याच्या घरात 80 हून अधिक पाळीव कुत्रे आहेत, ज्यांची विशेष काळजी घेतली जाते. एवढेच नाही तर त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्नही याच घरात झाले होते, ज्यामुळे हे स्पष्ट होते की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात या निवासस्थानाचे विशेष महत्त्व आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी पाठवलेल्या उत्तरानंतर बीएमसी पुढील पाऊल काय उचलते याकडे सध्या सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

देशातील गद्दारांमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं, यूट्यबर ज्योती मल्होत्राबाबत बॉलिवूडमधून पहिली प्रतिक्रिया

बाप लेकीचा स्टेजवर भन्नाट डान्स, चंकी पांडे आणि अनन्या पांडे 'मेरा दिल तोता..' गाण्यावर थिरकले

Published at : 18 May 2025 04:25 PM (IST)

Tags :

Mithun Chakraborty Mumbai Municipal Corporation ENTERTAINMENT MUMBAI #Marathi News Actor Mithun Chakraborty

अधिक पाहा..

Sponsored Links by Taboola

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजकारण वसंत मोरेंच्या देव्हाऱ्यात 'नरकातला स्वर्ग'; संजय राऊतांच्या पुस्तकाची दररोज पारायणं करणार बीड वाल्मिक कराडच्या मुलाने फोन केला, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला; बीडमध्ये मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ भारत 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य करणारा अशोका यूनिव्हर्सिटीचा सहाय्यक प्राध्यापक अली खान अटकेत, महिला आयोगासमोरही दांडी; पोलिस आयुक्तांना सुद्धा तगडा झटका मुंबई Video संघर्षाचा काळ आठवला, सरन्यायाधीश भूषण गवई गहिवरले; आईंनाही अश्रू अनावर, पदराने डोळे पुसले

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 7 Photos 'अशी बी दिसतेस, तशी बी दिसतेस, काय तुझ्या रूपाची शोभा, सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज
करमणूक 6 Photos लेकासोबत दंगा-मस्ती, अभिनेत्री आयशा टाकियाचे मुलासोबतचे फोटो चर्चेत
करमणूक 8 Photos तुला काय सोनं लागलंय का? वामिका गब्बीच्या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

ट्रेडिंग पर्याय

मोठी बातमी : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेची नोटीस; नेमकं प्रकरण काय? (20)

अभय पाटील

CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य

Opinion

मोठी बातमी : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेची नोटीस; नेमकं प्रकरण काय? (2025)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Domingo Moore

Last Updated:

Views: 5839

Rating: 4.2 / 5 (73 voted)

Reviews: 80% of readers found this page helpful

Author information

Name: Domingo Moore

Birthday: 1997-05-20

Address: 6485 Kohler Route, Antonioton, VT 77375-0299

Phone: +3213869077934

Job: Sales Analyst

Hobby: Kayaking, Roller skating, Cabaret, Rugby, Homebrewing, Creative writing, amateur radio

Introduction: My name is Domingo Moore, I am a attractive, gorgeous, funny, jolly, spotless, nice, fantastic person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.